Take a fresh look at your lifestyle.

नगर परिषद देवळी अंतर्गत शहर समन्वयक पदांची भरती

0

पदाचे नाव- शहर समन्वयक

पद संख्या- १ जागा

शैक्षणिक पात्रता:- मान्यता प्राप्त विद्यापीठातील खालील पैकी पैकी कोणत्याही शाखेतील पदवी

1) बी.ई./बी.टेक. (कोणतीही शाखा)

2) बी. आर्क

3) बी. प्लॅनिंग

iv) बी एस.सी. (कोणतीही शाखा)

अनुभव:- i) स्थानिक स्वराज्य संस्था (नागरी) कार्यालयाशी निगडित कामाचा किमान सहा महिन्यांचा अनुभव आवश्यक आहे.

नोकरी ठिकाण- देवळी, वर्धा

अर्जाची पद्धत- ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता- मुख्याधिकारी नगर परिषद देवळी, वर्धा

अर्ज करण्याची मुदत- ३० नोव्हेंबर २०२२

अधिकृत वेबसाईट- wardha.gov.in