महावितरण विभाग अमरावती येथे अप्रेंटीस पदाची भरती
पदाचे नाव- शिकाऊ (अप्रेंटीस)

पदसंख्या- ६९ पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरी ठिकाण- अमरावती, महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन /ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता- कार्यकारी अभियंता, म. रा. वि.वि. कं. मर्या, अमरावती ग्रामीण विभाग मेजर स्टोअर संकुल पॉवर हाउस, वेलकम point, अमरावती मोशी रोड, अमरावती
अर्ज करण्याची मुदत- 25 नोव्हेंबर 2022
अधिकृत वेबसाईट https://www.mahadiscom.in/en/home/