मृद व जलसंधारण विभागात मोठी भरती
पदाचे नाव- जलसंधारण अधिकारी

पदसंख्या- ४० पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरी ठिकाण- अहमदनगर, महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता- जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, अहमदनगर, दुसरा मजला, सिंचन भवन, नगर- औरंगाबाद रोड, अहमदनगर
अर्ज करण्याची मुदत- 28 नोव्हेंबर 2022
अधिकृत वेबसाईट https://waterconserve.maharashtra.gov.in/