Take a fresh look at your lifestyle.

खेळाडूंसाठी केंद्रीय पोलीस दलात सामील होण्याची सुवर्ण संधी; खेळाडूंच्या 322 जागांसाठी भरती

0

पदाचे नाव- हेड कॉन्स्टेबलGD (खेळाडू)

शैक्षणिक पात्रता- 12वी उत्तीर्ण (ii) गुणवत्तेचा खेळाडू ज्याने राष्ट्रीय खेळ/राष्ट्रीय चॅम्पियनशिपमधील वैयक्तिक स्पर्धेत कोणतेही पदक जिंकलेले असावे किंवा समतुल्य.

पदसंख्या- 322 जागा

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन / ऑफलाईन

अर्ज करण्याची मुदत- 27 नोव्हेंबर 2022

अधिकृत वेबसाईट- https://ssb.gov.in