राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्रात 127 जागांसाठी भरती
पदाचे नाव व पद संख्या
1 सायंटिस्ट-F 02
2 सायंटिस्ट-E 01
3 सायंटिस्ट-D 12
4 सायंटिस्ट-C 112

पदसंख्या- 127 जागा
शैक्षणिक पात्रता
पद क्र.1: (i) संबंधित शाखेत इंजिनिअरिंग पदवी/M.Sc/PG/ME/ M.Tech/M.Phil (ii) 18 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) संबंधित शाखेत इंजिनिअरिंग पदवी/M.Sc/PG/ME/ M.Tech/M.Phil (ii) 12 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) संबंधित शाखेत इंजिनिअरिंग पदवी/M.Sc/PG/ME/ M.Tech/M.Phil (ii) 08 वर्षे अनुभव
पद क्र.4: (i) संबंधित शाखेत इंजिनिअरिंग पदवी/M.Sc/PG/ME/ M.Tech/M.Phil (ii) 04 वर्षे अनुभव
नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत- 21 नोव्हेंबर 2022
अधिकृत वेबसाईट- https://www.nic.in