(SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये नोकरीची सुवर्णसंधी
पदाचे नाव- मेकॅनिकल , मेटलर्जीकल, इलेक्ट्रिकल, इंस्ट्रुमेंटेशन, माइनिंग , केमिकल, सिव्हिल

पदसंख्या- 245 जागा
शैक्षणिक पात्रता- 65% गुणांसह संबंधित विषयात इंजिनिरिंग पदवी. (ii) GATE 2022
नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत- 23 नोव्हेंबर 2022
अधिकृत वेबसाईट- https://www.sail.co.in/