शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सामान्य रुग्णालय बारामती येथे मोठी भरती
पदाचे नाव- वरिष्ठ निवासी, सहायक प्राध्यापक, जैव वैद्यकीय अभियंता, कनिष्ठ निवासी, शिक्षक, दंत निवासी
पदसंख्या- १३१ पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरी ठिकाण- बारामती
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता- Dean, GMC & General Hospital Baramati
अर्ज करण्याची मुदत- 19 नोव्हेंबर 2022
अधिकृत वेबसाईट- https://gmcbaramati.org/