Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
शासकीय योजना
सामाजिक न्याय विभागाच्या मागासवर्गीयांसाठी शैक्षणिक योजना….
सर्वसामान्य तळागाळातील वंचित व गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. या योजनांमुळे…
जि. प. समाजकल्याण विभागामार्फत ‘या’ विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी…
जिल्हा परिषद समाजकल्याण विभागामार्फत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी ‘कमवा व शिका’ ही योजना राबविण्यात येत आहे. अशा पद्धतीचा एकाचवेळी शिक्षण व रोजगाराचा प्रयोग…
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांचा सुशिक्षित बेरोजगार तरूणांना आधार
शासनाच्या विविध योजना सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी व त्यांना या योजनांचा लाभ देण्यासाठी राज्यात ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत विविध कार्यालयांकडून…
गट कर्ज व्याज परतावा योजनेसाठी आजच करा अर्ज….
'शासन आपल्या दारी’ या उपक्रमाच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती देण्यात येत असून नागरिकांनी या योजनांचा लाभ घ्यावा. शासन आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत कोकण विभागासाठी महाराष्ट्र राज्य इतर…
सर्वसामान्यांना हक्काचे घर देणारी रमाई आवास योजना
अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील कुटूंबाचे राहणीमान उंचावून त्यांना हक्काचे घर मिळवून देण्यासाठी शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत रमाई आवास योजना शहरी व ग्रामीण भागामध्ये राबविली जाते. या…
नागरिकांनो, २० रुपयात काढा २ लक्षाचा विमा…
दैनंदिन धावपळीच्या जीवनात आयुष्य महत्वाचे आहे. अनावधाने अपघात झाल्यास अशा वेळी पूर्ण कुंटुंबावर त्याचा परिणाम होतो. कुटुंबाची आर्थिक स्थिती खालवली असल्याने अशा वेळी प्रधानमंत्री सुरक्षा…
शामराव पेजे महामंडळाच्या योजनांचा घ्या लाभ….
शासकीय योजनांची माहिती देणे, त्याचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे जमा करणे तसेच या योजनांचा लाभ देण्यासाठी राज्य शासन आता थेट नागरिकांच्या दारी जाणार आहे. ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाच्या…
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना….
महाराष्ट्र राज्यात सुमारे 45 लाख कृषी वीज ग्राहक असून देशातील शेतीच्या विद्युत पंपामध्ये महाराष्ट्राचा वाटा सर्वात मोठा आहे. राज्यामध्ये ऊर्जेच्या एकूण वापरापैकी कृषी क्षेत्रासाठी सुमारे २२…
शासन आपल्या दारी उपक्रमातंर्गत ‘या’ योजना राबविण्यात येणार…
राज्याच्या, जिल्ह्याच्या प्रगतीत उद्योग व्यवसायांचा मोठा वाटा असतो. या पार्श्वभूमिवर ग्रामीण भागात लघु उद्योग व कुटीरोद्योगाचा विकास व्हावा, शहरातून ग्रामीण भागात उद्योगाचे जाळे तयार करणे व…
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम….
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) अंतर्गत राज्य शासनाच्या भक्कम सहकार्याने तरुण-तरुणींना नवीन उद्योजक बनण्याची सुवर्णसंधी निर्माण झाली आहे.
योजनेचे निकष:- या योजनेंतर्गत लाभ…