नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ५ फेब्रुवारी रोजी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात रोजगार मेळाव्याचे…
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव व शासकीय अभियांत्रिकी महाविदयालय, जळगाव यांच्या संयुक्त विदयमाने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन जळगाव शासकीय…