Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीत अप्रेंटिस पदाची भरती

0

पदाचे नाव: अप्रेंटिस- विजतंत्री/तारतंत्री.

शैक्षणिक पात्रता- एस.एस.सी. उर्तीर्ण व विजतंत्री/तारतंत्री या व्यवसायात आय.टी.आय. उतीर्ण

पद संख्या: 74 पदे

नोकरी ठिकाण: छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन, ऑफलाइन (प्रत्यक्ष सादर)

अर्ज करण्याची मुदत: 22 सप्टेंबर 2025

आवेदन प्रत पाठवण्याचा पत्ता: अधीक्षक अभियंता, महावितरण कार्यालय, शहर मंडल छत्रपती संभाजीनगर, विद्युत भवन, जुने पावर हाऊस कंपाऊंड, ज्युब्ली पार्क, छत्रपती संभाजीनगर.

आवेदन प्रत पाठवण्याची मुदत: 24 सप्टेंबर 2025

अधिकृत वेबसाईट- www.mahadiscom.in