Take a fresh look at your lifestyle.

पुणे जिल्हा नागरी सहकारी बँकेत भरती

0

पदाचे नाव: लेखनिक

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेची मान्यता प्राप्त विद्यापिठाची पदवी, + MS-CIT/समतुल्य प्रमाणपत्र. (मूळ जाहिरात वाचावी)

पद संख्या: 19 पदे

नोकरी ठिकाण: पुणे

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत: 24 सप्टेंबर 2025

अधिकृत वेबसाईट: www.punebankasso.com