जळगाव जिल्ह्यातील ४ वाळूगटांसाठी ई-निविदा व ई-लिलावास मुदतवाढ
जळगाव जिल्ह्यातील वाळू/रेती निर्गतीसाठी सन २०२५–२०२६ या वर्षाकरिता ई-निविदा (e-Tendering) व ई-लिलाव (e-Auction) प्रक्रिया राबविण्यात येत आहे. खाणकाम आराखडा मंजूर, पर्यावरणसंबंधी जनसुनावणी…