Take a fresh look at your lifestyle.

मुंबई उच्च न्यायालयात 2331 जागांसाठी मेगाभरती

0

पदाचे नाव 

1 लघुलेखक (उच्च श्रेणी)

2 लघुलेखक (निम्न श्रेणी)

3 लिपिक

4 वाहनचालक (Staff-Car-Driver)

5 शिपाई/हमाल/फरश

पद संख्या- 2331 जागा

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: (i) पदवीधर (ii) शॉर्ट हैण्ड 100 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. किंवा ITI (इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि) (iv) MS-CIT किंवा समतुल्य

पद क्र.2: (i) पदवीधर (ii) शॉर्ट हैण्ड 80 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. किंवा ITI (इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि) (iv) MS-CIT किंवा समतुल्य

पद क्र.3: (i) पदवीधर (ii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि किंवा ITI (इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि) (iii) MS-CIT किंवा समतुल्य

पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण (ii) हलके मोटार वाहन चालक परवाना (iii) 03 वर्षे अनुभव

पद क्र.5: किमान 07वी उत्तीर्ण

नोकरी ठिकाण: मुंबई, नागपूर आणि छ.संभाजीनगर

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत: 05 जानेवारी 2026

अधिकृत वेबसाईट- bombayhighcourt.nic.in