Take a fresh look at your lifestyle.

राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी परीक्षा (NDA & NA-I) 2026

0

परीक्षेचे नाव: राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) परीक्षा (I) 2026

शैक्षणिक पात्रता: 

लष्कर: 12वी उत्तीर्ण

उर्वरित: 12वी उत्तीर्ण (PCM)

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत: 30 डिसेंबर 2025

अधिकृत वेबसाईट- upsc.gov.in