प्रधानमंत्री कुसुम योजना : दिवसाच्या मोफत वीजेमुळे शाश्वत सिंचनाची सोय
शेती करताना शेतकऱ्यांना वीज अखंडपणे मिळावी म्हणून सौर कृषिपंप उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने प्रधानमंत्री कुसुम योजना सुरू केली आहे. राज्य शासनाकडून महाकृषि ऊर्जा अभियान राबविले जात आहे.…