PMRDA Bharti 2026: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात विविध पदांची भरती; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया
PMRDA Recruitment 2026: पुणे आणि परिसराचा विकास करणाऱ्या पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात (PMRDA) विविध उच्च पदांवर काम करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. पात्र आणि अनुभवी उमेदवारांकडून ईमेलद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.
या भरती संदर्भातील सविस्तर माहिती जसे की शैक्षणिक पात्रता, वयाची अट, मानधन आणि महत्त्वाच्या तारखा खालीलप्रमाणे आहेत:
## पदाचे नाव आणि तपशील (Vacancy Details)
-
जाहिरात क्र.: 674/2026
-
एकूण पद संख्या: 12 जागा
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | वरिष्ठ सल्लागार (वाहतूक नियोजक) / Senior Consultant (Traffic Planner) | 01 |
| 2 | वरिष्ठ सल्लागार (पर्यावरण नियोजक) / Senior Consultant (Environmental Planner) | 01 |
| 3 | भौगोलिक माहिती प्रणाली तज्ञ / GIS Expert | 02 |
| 4 | भौगोलिक माहिती प्रणाली विश्लेषक / GIS Analyst | 08 |
| एकूण पदे | 12 |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (Educational Qualification & Experience)
-
पद क्र.१ (वरिष्ठ सल्लागार – वाहतूक):
-
आर्किटेक्चर किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा प्लॅनिंगमधील पदवी.
-
ट्रान्सपोर्टेशन प्लॅनिंग किंवा इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅनिंगमधील पदव्युत्तर पदवी.
-
किमान 10 वर्षे कामाचा अनुभव.
-
-
पद क्र.२ (वरिष्ठ सल्लागार – पर्यावरण):
-
आर्किटेक्चर किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा प्लॅनिंगमधील पूर्णवेळ पदवी.
-
एन्व्हायर्नमेंटल प्लॅनिंगमधील पदव्युत्तर पदवी.
-
किमान 07 वर्षे कामाचा अनुभव.
-
-
पद क्र.३ (GIS तज्ञ):
-
M.Sc. (Geoinformatics / GIS / Remote Sensing) किंवा M.Tech (Geoinformatics / GIS / Remote Sensing).
-
किमान 06 वर्षे कामाचा अनुभव.
-
-
पद क्र.४ (GIS विश्लेषक):
-
जिओइन्फॉर्मेटिक्स/जीआयएस (GIS) मधील किमान पदवी किंवा भूगोल/स्थापत्य अभियांत्रिकी/नियोजन (Planning) मधील पदवी आणि सोबत जीआयएस/रिमोट सेन्सिंगमधील डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र.
-
किमान 02 वर्षे कामाचा अनुभव.
-
वयाची अट (Age Limit)
🗓️ वय मोजण्याचा दिनांक: 01 एप्रिल 2026 रोजी
-
पद क्र.1 आणि 2: 50 वर्षांपर्यंत
-
पद क्र.3: 45 वर्षांपर्यंत
-
पद क्र.4: 40 वर्षांपर्यंत
महत्त्वाचे मुद्दे (Quick Info)
-
नोकरी ठिकाण: पुणे (Pune)
-
अर्ज फी: फी नाही (No Fee)
-
अर्ज करण्याची पद्धत: ईमेलद्वारे (By Email)
-
अर्ज पाठविण्याचा ईमेल आयडी: ad.pmrda@gmail.com
महत्त्वाच्या तारखा (Important Dates)
-
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 जून 2026 (संध्याकाळी 06:00 वाजेपर्यंत)
महत्त्वाच्या लिंक्स (Important Links)
📌 टीप: अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच आपला अर्ज पाठवावा.
| लिंकचे नाव | क्लिक करा |
| 📄 अधिकृत जाहिरात (PDF) | येथे क्लिक करा (Click Here) |
| 🌐 अधिकृत वेबसाइट (Official Website) | येथे क्लिक करा (Click Here) |