Take a fresh look at your lifestyle.

Mazagon Dock Apprentice Bharti 2026: माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 495 जागांसाठी भरती; 01 जुलैपर्यंत अर्जाची संधी

0

मुंबई: माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (Mazagon Dock Shipbuilders Ltd.) अंतर्गत ट्रेड अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) पदांच्या एकूण 495 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जुलै 2026 आहे.

भरतीचा तपशील

  • जाहिरात क्र.: MDL_ATS/01/2026
  • एकूण जागा: 495
  • पदाचे नाव: ट्रेड अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
  • नोकरीचे ठिकाण: मुंबई
  • अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन

ट्रेडनिहाय पदसंख्या

ग्रुप A

  • ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) – 20
  • इलेक्ट्रिशियन – 20
  • फिटर – 20
  • पाईप फिटर – 20
  • स्ट्रक्चरल फिटर – 20

ग्रुप B

  • फिटर स्ट्रक्चरल (Ex. ITI फिटर) – 50
  • ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) – 20
  • इलेक्ट्रिशियन – 50
  • ICTSM – 20
  • इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक – 30
  • RAC – 30
  • पेंटर (जनरल) – 25
  • पाइप फिटर / प्लंबर – 30
  • वेल्डर – 40
  • COPA – 30
  • वूड वर्क टेक्निशियन / कारपेंटर – 30

ग्रुप C

  • रिगर – 20
  • वेल्डर (गॅस अँड इलेक्ट्रिक) – 20

शैक्षणिक पात्रता

  • ग्रुप A: 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (SC/ST उमेदवारांसाठी फक्त उत्तीर्ण)
  • ग्रुप B: 50% गुणांसह संबंधित ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण (SC/ST उमेदवारांसाठी फक्त उत्तीर्ण)
  • ग्रुप C: 50% गुणांसह 8वी उत्तीर्ण (SC/ST उमेदवारांसाठी फक्त उत्तीर्ण)

वयोमर्यादा (01 ऑक्टोबर 2026 रोजी)

  • ग्रुप A: 15 ते 19 वर्षे
  • ग्रुप B: 16 ते 21 वर्षे
  • ग्रुप C: 14 ते 18 वर्षे

वयामध्ये सूट: SC/ST – 5 वर्षे, OBC – 3 वर्षे

अर्ज शुल्क

  • General / OBC / SEBC / EWS / AFC : ₹100
  • SC / ST / PwD : शुल्क नाही

महत्त्वाच्या तारखा

  • ऑनलाइन अर्जाची अंतिम तारीख: 01 जुलै 2026
  • प्रवेशपत्र उपलब्ध: 15 जुलै 2026
  • परीक्षेची तारीख: 25 जुलै 2026

महत्त्वाच्या लिंक्स

  • जाहिरात (PDF): Click Here
  • ऑनलाइन अर्ज: Apply Online
  • अधिकृत वेबसाइट: Click Here

सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी असून, इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदतीपूर्वी ऑनलाइन अर्ज करावा.