MSRTC अंतर्गत चंद्रपूर येथे ‘अप्रेंटीस’ पदाची भरती
पदाचे नाव- शिकाऊ(अप्रेंटीस)

रिक्त पदांची संख्या- ८३ पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरी ठिकाण- चंद्रपूर
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता- महाराष्ट्र राज्य परिवहन, चंद्रपूर विभाग, चंद्रपूर
अर्ज करण्याची मुदत- 28 नोव्हेंबर 2022
अधिकृत वेबसाईट https://msrtc.maharashtra.gov.in/