महावितरण अकोला ‘अप्रेंटीस’ पदाची भरती
पदाचे नाव- शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री/ तारतंत्री / कोपा)

पदसंख्या- 83 जागा
शैक्षणिक पात्रता- महाराष्ट्रातील मान्यता प्राप्त (१०-२) व अकोला जिल्हातील शासनमान्य प्राप्त औदयागीक प्रशिक्षण संस्थेमधन विजतंत्री नारतंत्री व कोपा व्यवसाय अभ्यासक्रमात मागासप्रवर्गातील (अजा व अ.ज. उमेदवारीकरीता ५५% गुण व उर्वरीत प्रवर्गाकरीता किमान ६०% गुण मिळुन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
नोकरी ठिकाण- अकोला
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत- 20 नोव्हेंबर 2022
अधिकृत वेबसाईट- www.mahadiscom.in