दापोली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेत ‘क्लार्क’ पदाची भरती
पदाचे नाव- लिपिक

पदसंख्या- १० पदे
शैक्षणिक पात्रता- पदवीधर, MSCIT
नोकरीचे ठिकाण- रणगिरी
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत- 22 नोव्हेंबर 2022
अधिकृत वेबसाईट https://www.dapoliurbanbank.com/