एआय इंजिनिअरिंग सर्व्हिसेस मध्ये थेट मुलाखती द्वारे भरती
पदाचे नाव- कार्यकारी, कनिष्ठ कार्यकारी

पदसंख्या- एकूण 27 जागा
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरीचे ठिकाण- दिल्ली, मुंबई, कोलकाता
मुलाखतीचा पत्ता- दिल्ली: दुसरा मजला, सीआरए बिल्डिंग, सफदरजंग एअरपोर्ट कॉम्प्लेक्स, अरबिंदो मार्ग, जोर बाग, नवी दिल्ली-110003.
कोलकाता: Air India Engineering Services Ltd., APU केंद्र, कार्मिक विभाग, पहिला मजला, नवीन तांत्रिक क्षेत्र, DUM DUM, कोलकाता, पश्चिम बंगाल – 700052
मुंबई: AIESL, कार्मिक विभाग नवीन अभियांत्रिकी संकुल, सहार, विलेपार्ले (पूर्व), बामनवाडा जवळ, सिगारेट कारखाना, मुंबई-400099
मुलाखतीची तारीख
दिल्ली– 14 नोव्हेंबर 2022
मुंबई– 21 नोव्हेंबर 2022
कोलकाता– 28 नोव्हेंबर 2022
अधिकृत वेबसाईट- https://www.aiesl.in