एअर इंडिया मध्ये थेट मुलाखती द्वारे ‘केबिन क्रू’ पदाची भरती
पदाचे नाव- केबिन क्रू (महिला)
शैक्षणिक पात्रता- 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण.
वयाची अट
फ्रेशर्स: 18 ते 22 वर्षे
अनुभवी: 18 ते 32 वर्षे
नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत
निवड प्रक्रिया- थेट मुलाखत
मुलाखतीचे ठिकाण, दिनांक व पत्ता
1)पुणे 10 नोव्हेंबर 2022 (वेळ: 09:30 AM ते 12:30 PM) Hotel Blue Diamond, 11 Koregaon Road, Pune 411001

2)मुंबई 17 नोव्हेंबर 2022 (वेळ: 09:30 AM ते 12:30 PM) Square Mall, B.N. Agarwal Commercial Complex Vile Parle, Near Vile Parle Railway Station (East) Mumbai – 400057
