Take a fresh look at your lifestyle.

ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळ येथे ECHS अंतर्गत भरती

0

पदाचे नाव- OIC, वैद्यकीय अधिकारी, दंत तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, ड्रायव्हर, महिला परिचर, लिपिक

पदसंख्या- 08 जागा

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरी ठिकाण- जळगाव, बुलढाणा

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाईन

ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता- OIC ECHS सेल, Stn HQ भुसावळ PO: ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळ 425203

अर्ज करण्याची अंतिम मुदत- 16 नोव्हेंबर 2022

अधिकृत वेबसाईट- https://echs.gov.in/