Take a fresh look at your lifestyle.

12वी ते पदवीधर उमेदवारांना सुवर्णसंधी; रेल्वे मध्ये 596 जागांसाठी मोठी भरती

0

पदांची नावे आणि शैक्षणिक पात्रता

१) कनिष्ठ व्यावसायिक लिपिक आणि तिकीट लिपिक शैक्षणिक पात्रता : १२वी उत्तीर्ण किमान ५०% आवश्यक

२) वरिष्ठ व्यावसायिक लिपिक आणि तिकीट लिपिक शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा त्याच्या समकक्ष.

३) लघुलेखक (इंग्रजी) – शैक्षणिक पात्रता : उमेदवार 12 वी उत्तीर्ण असावा आणि 50 मिनिटांच्या ट्रान्सक्रिप्शन वेळेसह 10 मिनिटांच्या कालावधीसाठी 80 wpm चा शॉर्टहँड स्पीड असावा.

४) गुड्स गार्ड – शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी

५) स्टेशन मास्टर – शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी

६) कनिष्ठ लेखा सहाय्यक – शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी

७) लेखा लिपिक – शैक्षणिक पात्रता : किमान ५०% गुणांसह १२वी उत्तीर्ण

पदसंख्या- ५९६ रिक्त जागा

नोकरीचे ठिकाण- मुंबई (महाराष्ट्र )

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख- २८ नोव्हेंबर 2022

अधिकृत वेबसाईट- www.rrccr.com