महाराष्ट्र रिअल इस्टेट नियामक प्राधिकरणात भरती
पदाचे नाव- समुपदेशन अधिकारी, तांत्रिक अधिकारी, वरिष्ठ तांत्रिक सल्लागार, कनिष्ठ तांत्रिक सल्लागार

रिक्त पदांची संख्या- १२ पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरी ठिकाण- मुंबई
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत- 14 नोव्हेंबर 2022
अधिकृत वेबसाईट maharera.mahaonline.gov.in