गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे भरती
पदाचे नाव- प्राचार्य, नियुक्ती अधिकारी

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
पदसंख्या- एकूण 02 जागा
नोकरीचे ठिकाण- गडचिरोली
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाईन
अर्ज करण्याचा पत्ता- कुलसचिव, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली
अर्ज करण्याची मुदत- 14/11/2022
अधिकृत वेबसाईट- https://unigug.ac.in/