10 वी ते पदवीधरांना संधी; AMD अंतर्गत विविध पदांची मोठी भरती
पदाचे नाव- कनिष्ठ भाषांतर अधिकारी, सहायक सुरक्षा अधिकारी, सुरक्षा रक्षक

पदांची संख्या- ३२१ पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत- 17 नोव्हेंबर 2022
अधिकृत वेबसाईट- https://amd.gov.in