आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स मध्ये मोठी भरती
पदाचे नाव- साहित्य सहाय्यक

रिक्त पदांची संख्या- ४१९ पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत- 12 नोव्हेंबर 2022
अधिकृत वेबसाईट- https://www.esic.nic.in/