Take a fresh look at your lifestyle.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नवोपक्रम विभागात मोठी भरती

0

पदाचे नाव- यंग प्रोफेशनल फेलो

पदसंख्या- एकूण 25 जागा

शैक्षणिक पात्रता- पदवीधर किंवा पदव्युत्तर

नोकरीचे ठिकाण- मुंबई

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन (ई-मेल)

ऑनलाइन (ई-मेल) पत्ता application.seeid@gmail.com

अर्ज करण्याची मुदत- 23 ऑक्टोबर 2022

अधिकृत वेबसाईट- rojgar.mahaswayam.in