‘महाकृषी अभियान’ अंतर्गत सौर कृषी पंपाची ऑनलाईन नोंदणी सुरू
‘महाकृषी ऊर्जा अभियान’ अंतर्गत प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना जाहीर करण्यात आली असून त्याअंतर्गत सौर कृषीपंपांसाठी कुसुम सौर कृषी पंप ऑनलाईन नोंदणी अर्ज करावेत, असे आवाहन महाऊर्जाच्यावतीने करण्यात आले आहे.
कुसुम सौर कृषी पंप अर्ज नोंदणी:- प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजनेच्या ऑनलाईन नोंदणीसाठी खालील संकेतस्थळावर भेट दयावी.
https://www.mahaurja.com/meda/