इंद्रायणी कॉ-ऑप बँकेत भरती
पदाचे नाव- शाखा व्यवस्थापक, विपणन कार्यकारी, लेखापरीक्षण/निरीक्षण अधिकारी, लेखाधिकारी / कर्ज अधिकारी, वसुली अधिकारी (एसआरओ)

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरी ठिकाण- पुणे
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाईन/ इमेल
इमेल- hr@indrayanibank.com / agm@indrayanibank.com
अर्ज करण्याची मुदत- 26 ऑक्टोबर 2022
अधिकृत वेबसाईट- www.indrayanibank.com