नैनिताल बँक लिमिटेड अंतर्गत मोठी भरती
पदाचे नाव- व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी

पदसंख्या- 40 जागा
शैक्षणिक पात्रता- मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 50% गुणांसह पदवी / पदव्युत्तर. २) कॉम्प्युटर ऑपरेशन्सचे ज्ञान आवश्यक आहे. बँकिंग / वित्तीय / संस्था / NBFC मध्ये 1-2 वर्षांचा अनुभव असलेल्या उमेदवारास प्राधान्य दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत- 25 ऑक्टोबर 2022
अधिकृत वेबसाईट- www.nainitalbank.co.in