Take a fresh look at your lifestyle.

स्पेशल इकॉनॉमिक झोन अंतर्गत मुंबई येथे भरती

0

पदाचे नाव- अधीक्षक (सीमा), प्रतिबंधक अधिकारी (सीमा), परीक्षक (सीमा), मूल्यांकनकर्ता (सीमाशुल्क)

पदसंख्या- एकूण 06 जागा

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

निवड प्रक्रिया- मुलाखत

नोकरीचे ठिकाण- मुंबई

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाईन

अर्ज करण्याचा पत्ता- विकास आयुक्त, SEEPZ विशेष आर्थिक क्षेत्र, भारत सरकार, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, SEEPZ सेवा केंद्र इमारत अंधेरी (E), मुंबई-400096.

अर्ज करण्याची मुदत- 09/11/2022

अधिकृत वेबसाईट- http://www.seepz.gov.in/