रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत मोठी भरती
पदाचे नाव- अभियंता, ऑपरेशन्स/प्रोजेक्ट मॅनेजर, टूल्स SME

रिक्त पदांची संख्या- २४ पदे
शैक्षणिक पात्रता- जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरी ठिकाण- मुंबई
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता- RailTel Corporation of India Ltd., No: 275E, 4 th Floor, EVR Periyar High Road, Office Of the Chief Administrative Office, Southern Railway, Egmore, Chennai- 600 008.
अर्ज करण्याची मुदत- 25 ऑक्टोबर 2022
अधिकृत वेबसाईट- www.railtelindia.com