Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्र जलसंपदा विभागात अभियंता पदाची भरती

0

पदाचे नाव- कार्यकारी अभियंता, बीड पाटबंधारे 2 विभाग; कार्यकारी अभियंता, लातूर लघु पाटबंधारे विभाग; कार्यकारी अभियंता, माजलगांव कालवा विभाग क्र. 7 गंगाखेड

एकूण जागा- ५ जागा.

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाईन

अर्ज करण्याचा पत्ता- अधीक्षक अभियंता, बीड पाटबंधारे प्रकल्प मंडळ, परळी बैजनाथ जि. बीड.

अर्ज करण्याची मुदत- 04 नोव्हेबर 2022

अधिकृत वेबसाईट- wrd.maharashtra.gov.in