सोलापूर महानगरपालिकेत भरती
पदाचे नाव- वैद्यकीय अधिकारी, स्त्रीरोग तज्ञ, GNM, लॅब टेक्निशियन

रिक्त पदांची संख्या- ३७ पदे
नोकरी ठिकाण- सोलापूर
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता- आस्थापना ४, सामान्य प्रशासन विभाग, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर
अर्ज करण्याची मुदत- 25 ऑक्टोबर 2022
अधिकृत वेबसाईट www.solapurcorporation.gov.in