Take a fresh look at your lifestyle.

जनता सहकारी बँक कोल्हापूर येथे भरती

0

पदाचे नाव- I.T. अभियंता, हार्डवेअर अभियंता

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

रिक्त पदांची संख्या- ०५ पदे

नोकरी ठिकाण- कोल्हापूर

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता- Janata Sahakari Bank Limited, Azra, Dist: Kolhapur, Main Road Azra, Tal. Azra, Dist. Kolhapur

अर्ज करण्याची मुदत- 20 ऑक्टोबर 2022