Take a fresh look at your lifestyle.

नेव्हल मटेरियल रिसर्च लॅबोरेटरी मध्ये भरती

0

पदाचे नाव- सल्लागार

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

रिक्त पदांची संख्या- ०५ पदे

नोकरी ठिकाण- ठाणे

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन अर्ज/ऑनलाइन (ईमेल)

अर्ज करण्याचा पत्ता- The Director, Naval Material Research Laboratory (NMRL), Defence Research & Development Organisatioon, Shil-Badlapur Road, PO: Anand Nagar, Ambernath (E)- 421506..

Email Address: director.nmrl@gov.in

अर्ज करण्याची मुदत- 30 ऑक्टोबर 2022

अधिकृत वेबसाईट- https://drdo.gov.in/