Take a fresh look at your lifestyle.

नगरपरिषद प्रशासन संचानालयात मोठी भरती

0

पदाचे नाव- मुख्य प्रशासकीय अधिकारी, उपअभियंता

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

रिक्त पदांची संख्या- 10 पदे

नोकरी ठिकाण- मुंबई

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता- नगरपरिषद प्रशासन संचानालय, ७ वा मजला, नवी मुंबई, महानगरपालिका इमारत, बेलापूर, भवन, सेक्टर- 11 सी.बी. डी. बेलापूर (पूर्व) नवी मुंबई- 400614

अर्ज करण्याची मुदत- 14 ऑक्टोबर 2022

अधिकृत वेबसाईट- mahadma.maharashtra.gov.in