कला अकादमीत रिक्त पदांसाठी थेट मुलाखती द्वारे भरती
पदाचे नाव- संगीत शिक्षक

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
पदसंख्या- एकूण 01
निवड प्रक्रिया- थेट मुलाखत
मुलाखतीचा पत्ता- आदिलशाह पॅलेस (जुने सचिवालय भवन), पणजी गोवा येथे कला अकादमी गोवा
मुलाखतीची तारीख- 26/10/2022
अधिकृत वेबसाईट- https://www.goa.gov.in/