Take a fresh look at your lifestyle.

पूर्व रेल्वेत अप्रेंटिस पदाच्या 3115 जागांसाठी भरती

0

पदाचे नाव- अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

शैक्षणिक पात्रता- (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI (फिटर/वेल्डर/ मेकॅनिक (MV)/मेकॅनिक(डिझेल)/कारपेंटर/पेंटर/लाईनमन/वायरमन/रेफ.& AC मेकॅनिक/इलेक्ट्रिशियन/MMTM)

नोकरी ठिकाण- पश्चिम बंगाल

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 29 ऑक्टोबर 2022

अधिकृत वेबसाईट- er.indianrailways.gov.in