इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस फोर्स(ITBP) मध्ये भरती
पदाचे नाव- हेड कॉन्स्टेबल

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
रिक्त पदांची संख्या- 23 पदे
नोकरीचे ठिकाण- संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धती- ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत- 11 नोव्हेंबर 2022
अधिकृत वेबसाईट- recruitment.itbpolice.nic.in