कोकण रेल्वेमध्ये अभियंता पदाची भरती
पदाचे नाव- उपमहाव्यवस्थापक, मुख्य यांत्रिक अभियंता
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
रिक्त पदांची संख्या- ०२ पदे
नोकरी ठिकाण- कोकण
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन (ईमेल)/ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता- krclredepu@krcl.co.in
कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि., कॉर्पोरेट कार्यालय, भर्ती कक्ष, 6 वा मजला, प्लॉट क्र.6, सेक्टर-11, बेलापूर भवन, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई, 400614
अर्ज करण्याची मुदत- 12 व 21 ऑक्टोबर 2022
अधिकृत वेबसाईट- https://konkanrailway.com/