MPSC मार्फत 378 जागांसाठी महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022
पद क्र. पदाचे नाव व पद संख्या
1 वनक्षेत्रपाल, गट ब- 13
2 उप संचालक, कृषि व इतर गट-अ- 49
3 तालुका कृषि अधिकारी व इतर, गट-अ- 100
4 कृषि अधिकारी, कनिष्ठ व इतर, गट-ब – 65
5 सहायक अभियंता,स्थापत्य, गट ब, श्रेणी-2- 102
6 सहायक अभियंता,विद्युत व यांत्रिकी, गट ब, श्रेणी-2 49

शैक्षणिक पात्रता
पद क्र.1: विज्ञान शाखेतील पदवी/अभियांत्रिकी पदवी किंवा समतुल्य.
पद क्र.2: कृषि किंवा कृषि अभियांत्रिकी किंवा उद्यानविद्या पदवी किंवा समतुल्य.
पद क्र.3: कृषि किंवा कृषि अभियांत्रिकी किंवा उद्यानविद्या पदवी किंवा समतुल्य.
पद क्र.4: कृषि किंवा कृषि अभियांत्रिकी किंवा उद्यानविद्या पदवी किंवा समतुल्य.
पद क्र.5: स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा समतुल्य.
पद क्र.6: विद्युत/यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी किंवा समतुल्य.
पूर्व परीक्षा- 17 डिसेंबर 2022
परीक्षा केंद्र- औरंगाबाद, अमरावती मुंबई, पुणे, नाशिक & नागपूर.
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 23 ऑक्टोबर 2022
अधिकृत वेबसाईट- https://mpsc.gov.in/