Take a fresh look at your lifestyle.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात भरती

0

पदाचे नाव- “सिस्टम अॅनालिस्ट, नेटवर्क इंजिनिअर, जनसंपर्क अधिकारी, तंत्रज्ञ, कनिष्ठ अभियंता, वॉर्डन, स्टुडिओ असिस्टंट, कॉम्प्युटर लॅब असिस्टंट, अभ्यास प्रमुख, प्रकल्प अधिकारी

रिक्त पदांची संख्या- १५ पदे

नोकरी ठिकाण- नागपूर

अर्ज करण्याची पद्धत- थेट मुलाखत होईल

मुलाखतीचा पत्ता- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर

अधिकृत वेबसाईट- www.nagpuruniversity.ac.in