महाराष्ट्र लोकसेवा आयोग(MPSC) अंतर्गत भरती
पदाचे नाव- असिस्टंट सेक्शन ऑफिसर

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
रिक्त पदांची संख्या- ६६ पदे
नोकरी ठिकाण- मुंबई
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत- 20 ऑक्टोबर 2022
अधिकृत वेबसाईट- https://www.mpsc.gov.in/