Take a fresh look at your lifestyle.

नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत ‘प्राध्यापक’ पदाची मोठी भरती

0

पदाचे नाव- प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, वरिष्ठ निवासी वैद्यकीय अधिकारी

रिक्त पदांची संख्या- ४४ पदे

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरी ठिकाण- नवी मुंबई महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत- थेट मुलाखत द्वारे भरती

मुलाखतीचा पत्ता- नवी मुंबई, महानगरपालिका मुख्यालय, भू. क्र. १ सेक्टर A, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई

मुलाखतीची तारीख- 7 ऑक्टोबर 2022

अधिकृत वेबसाईट- www.nmmc.gov.in