Take a fresh look at your lifestyle.

विद्यार्थ्यांनो संधी सोडू नका! सशस्त्र सीमा बल(SSB) अंतर्गत मोठी भरती

0

पदाचे नाव- कॉन्स्टेबल

रिक्त पदांची संख्या- ३९९ पदे

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरी ठिकाण- दिल्ली

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन

अर्ज करण्याची मुदत- 14 ऑक्टोबर 2022

अधिकृत वेबसाईट- http://www.ssbrectt.gov.in/