Take a fresh look at your lifestyle.

मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत मोठी भरती

0

पदाचे नाव व पद संख्या

1 सॉफ्टवेअर प्रोग्रामर (डेव्हलपर/कोडर्स)- 26

2 डेटा एंट्री ऑपरेटर- 50

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरी ठिकाण- औरंगाबाद, मुंबई & नागपूर

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 12 ऑक्टोबर 2022

अधिकृत वेबसाईट- bombayhighcourt.nic.in