ONGC महामंडळात 871 जागांसाठी भरती
पदाचे नाव- AEE, केमिस्ट, जियोलॉजिस्ट, जियोफिजिसिस्ट, प्रोग्रामिंग ऑफिसर, मटेरियल मॅनेजमेंट ऑफिसर, ट्रांसपोर्ट ऑफिसर

पद संख्या- 871
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 12 ऑक्टोबर 2022
अधिकृत वेबसाईट- www.ongcindia.com